अभिनंदन अभिषेक प्रमोद टाले, IAS


उल्हासनगर म न पा चे  माजी नगरसेवक, सभापति  श्री. प्रमोद टाले यांचा मुलगा अभिषेक प्रमोद टाले  हे संपूर्ण भारतातून  २४९ रॅंक घेऊन IAS झाले.  उगवता सूर्य परिवाराकडून अभिषेक तसेच टाले कुटुंबाच हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण उल्हासनगर शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!