IIT मुंबई येथील विद्यार्थी साहील वाकोडे यांच्या दुदैवी मृत्यूची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून कुटुंबीयांना न्याय देणे तसेच उच्च शिक्षण संस्था मध्ये जातीय भेदभावा विरोधात प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करण्या बाबत आज दि 28/9/2026 तहसीलदार मॅडम उल्हासनगर शहर येथे अनुसूचित जातीचे जिल्हा शहर अध्यक्ष राहूल प्रल्हाद कोजगे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या वेळी जिल्हा अध्यक्ष रोहितजी साळवे प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी धडके महादेव शेलार ब्लाॅक अध्यक्ष विशाल सोनवणे विकी आहुजा, अनिल यादव कुमार भाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते