रिसीता रवि नागदिवे हिचे CBSC दहावी परिक्षेत सुयश
उल्हासनगर येथील प्रसिद्ध वास्तूविशारद तथा बांधकाम व्यावसायिक श्री रवि नागदिवे यांची मुलगी कु. रिसीता रवि नागदिवे हिने CBSE बोर्डाच्या १० वी (SSC) च्या परीक्षे मध्ये ५०० गुणांपैकी ४७५ गुण मिळवून म्हणजेच ९५% गुण मिळवून मारली बाजी. रिसीता हीने बिर्ला स्कूल, कल्याण या शाळेचे नाव लौकिक केले आहे तसेच ऑलिम्पियाड मध्ये सुद्धा गोल्ड मेडल मिळवले आहे. अश्या गुणी मुलीचे चौफेर कौतुक तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रवि नागदिवे यांचा मुलगा स्मित रवि नागदिवे हा सुध्दा २०२० च्या दहावीला (SSC) मधे ५०० गुणांपैकी ४८० गुण मिळवून म्हणजेच ९६% गुण घेवून अव्वल आला होता. आता तो देशातील नामांकित आई आई टी ( I I T ) इन्टिटयूट खरागपूर येथे शिकत आहे. रिसीताला पण भाऊ स्मित सारखेच IIT मधे शिक्षण घ्यायचे आहे.
रिसीता तिच्या यशाचे सर्व श्रेय आई वडील तसेच शिक्षकांना देत आहे. रिसीताचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. 💐💐